शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

स्वत:च्या संशोधनावर पेटंट घ्या

By admin | Published: October 19, 2015 1:56 AM

२१ व्या शतकात देशाच्या संपत्तीत भर पडत असून नवनवीन स्त्रोत समोर येत आहेत.

कुरखेडा येथे कार्यशाळा : मुनघाटे महाविद्यालयात कुलगुरूंचे संशोधकांना आवाहनकुरखेडा : २१ व्या शतकात देशाच्या संपत्तीत भर पडत असून नवनवीन स्त्रोत समोर येत आहेत. संशोधक विद्यार्थ्यांनी समाज व देशाच्या विकासाची स्वत:च्या संशोधनाचे पेटंट घेऊन त्यांचा उपयोग करावा, प्रत्येक महाविद्यालयानेही पेटंटवर भर देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले. कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार होते. यावेळी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. पंकज बोरकर, छाया सातपुते उपस्थित होत्या. आपल्या परिसरात वनोपजावर आधारित सुरू असलेल्या उत्पादनांचे मालकी हक्क प्राप्त होण्यासाठी पेटंट घेणे गरजेचे असून आजच्या व्यावहारीक युगात तसे केले नाही तर बासमती किंवा हळदीच्या पेटंटसाठी करावा लागलेला संघर्ष अनुभवास मिळेल, असे प्रतिपादन डॉ. गोगुलवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संचालन नरेंद्र आरेकर तर आभार डॉ. अभय सोळुंखे यांनी मानले. बौद्धिक सत्राचे संचालन डॉ. जोसेफ टी. सी. यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)