शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

दररोज 2 हजार 160 काेराेना चाचण्यांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 5:00 AM

जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजार १६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दरदिवशी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये डिसेंबर महिन्यात किमान ६५ टक्के आरटीपीसीआर व ३५ टक्के रॅपिडॲन्टीजन टेस्ट करण्याचे निर्देश आहेत.

ठळक मुद्देआराेग्य सचिवांचे पत्र : चाचण्या वाढविण्याचा प्रयत्न

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त व वेळेवर चाचण्या हाेणे आवश्यक असल्याने राज्याच्या आराेग्य विभागाने गडचिराेली जिल्ह्याला दरदिवशी २ हजार १६० काेराेना टेस्टचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. टेस्टमध्ये आरटीपीसीआर व रॅपीडॲन्टीजन टेस्ट किती कराव्या, याचेही प्रमाण ठरवून दिले आहे.जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजार १६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दरदिवशी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये डिसेंबर महिन्यात किमान ६५ टक्के आरटीपीसीआर व ३५ टक्के रॅपिडॲन्टीजन टेस्ट करण्याचे निर्देश आहेत. पुढील महिन्यात आरटीपीसीआरचे प्रमाणे ५ टक्क्याने वाढवावे लागणार आहे. सर्व रूग्णांचे नियमित सर्वेक्षण करून त्यांची चाचणी केली जाणार आहे. जनतेशी माेठ्या प्रमाणात संपर्क येणाऱ्या भाजीविक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते आदींची चाचणी करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. काेराेना पाॅझिटीव्ह व्यक्तींचे काॅन्टॅक्ट ट्रेसींग करून हाय रिस्क काॅन्टॅक्ट असलेल्या व्यक्तीची चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टचा रिपाेर्ट वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हाभरातील नमुने आरटीपीसीआर प्रयाेगशाळेत वेळेवर पाेहाेचतील. याची सुध्दा खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

आरटीपीसीआर चाचण्यांसाठी अडचण गडचिराेली जिल्ह्याला दरदिवशी २ हजार १६० काेराेना टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापूर्वीही दरदिवशी जवळपास १ हजार ५०० टेस्ट केल्या जात हाेत्या. त्यामुळे आराेग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टाएवढ्या चाचण्या करणे शक्य आहे. मात्र एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरचे प्रमाण ६५ टक्के तर रॅपिड ॲन्टीजन टेस्टचे प्रमाण ३५ टक्के ठरवून दिले आहे. याचा अर्थ जवळपास दरदिवशी जवळपास १ हजार ४०० आरटीपीसीआर टेस्ट कराव्या लागतील. आरटीपीसीआर टेस्टची जिल्हाभरात एकच प्रयाेगशाळा आहे. त्यामुळे दरदिवशी एवढ्या माेठ्या प्रमाणात टेस्ट करणे कठीण हाेणार आहे. मात्र रॅपिड ॲन्टीजन टेस्टच्या कीट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच रॅपिडॲन्टीजनचा रिपाेर्ट तत्काळ येत असल्याने या चाचण्यांचे प्रमाण वाढविणे शक्य आहे.

गडचिराेली जिल्ह्याला दरदिवशी २ हजार १६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापूर्वीही दरदिवशी सरासरी १ हजार ५०० चाचण्या हाेतात. त्यामुळे आराेग्य विभागाने दिलेले उद्दिष्ट गाठणे फारसे कठीण नाही. प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, काेविड केअर सेंटर, जिल्हा रूग्णालय या ठिकाणी टेस्टची सुविधा उपलबध आहे. - डाॅ. शशिकांत शंभरकर, जिल्हा आराेग्य अधिकारी, गडचिराेली

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या