शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

शिक्षक समिती हक्कांसाठी लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:50 AM

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा लढा नेहमीच शिक्षकांच्या अस्मितेचा लढा राहिला आहे. शिक्षकांवरील शासनाच्या अन्यायाविरोधात शिक्षक समितीने नेहमीच वाचा फोडली आहे.

ठळक मुद्देकुरखेडा येथे अधिवेशन : राज्य शिक्षक समितीच्या सरचिटणीसांचे प्रतिपादन

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा लढा नेहमीच शिक्षकांच्या अस्मितेचा लढा राहिला आहे. शिक्षकांवरील शासनाच्या अन्यायाविरोधात शिक्षक समितीने नेहमीच वाचा फोडली आहे. प्रत्येक वेळी समिती शिक्षकांच्या पाठिशी उभी राहिली असून शिक्षक समितीचा लढा शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी केले.कुरखेडा येथे शिक्षक समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार होते. याप्रसंगी राज्य महिला प्रतिनिधी माया दिवटे, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, गणेश काटेंगे, शालिक मेश्राम, मेघराज बुरडे, ब्रम्हानंद उईके, प्रेम मेश्राम, बंडू सिडाम, राजेश बाळराजे, जयंत राऊत, डंबाजी पेंदाम, साईनाथ अलोणे, मनोज रोकडे उपस्थित होते. याप्रसंगी दिनू वगारे यांनी अनेक शिक्षकांसमवेत शिक्षक समितीत प्रवेश केला. याप्रसंगी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी खिरेंद्र बांबोळे, सरचिटणीस केशवराव पर्वते, कार्याध्यक्ष अंकरशाह मडावी, प्यारेलाल दाऊदसरिया, कोषाध्यक्ष अनिल उईके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बांडे, भगवान मडावी, राजकुमार नागपूरकर, सहसचिव गुलाब सोनकुकरा, तुकाराम मुंडे, कार्यालयीन सरचिटणीस दीपक ढबाले, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर निकोडे, दीपक घोडमारे, विभाग प्रमुख मुरलीधर पुस्तोडे, रवी नगरकर, अब्दुल कुरेशी, धनराज दुधकुंवर, संजय कोडवते, रेखचंद बन्सोड, केंद्राध्यक्ष दीपक पिलेवान, सोनुराम कपुरडेरिया, रोहिदास मोहुर्ले, सुरेश वझे, मधुकर मिसार, नंदकिशोर धोटे, हेमराज सुकारे, जांबुवंत भरणे, महिला आघाडी प्रमुख वैैशाली कोसे, सल्लागार मेघराज बुरडे, शालिक मेश्राम, दीनेश वघारे, सुभाष गणोरकर, भीमराज पात्रीकर, हेमंत पिलेवान, सुरेश सहारे यांची निवड करण्यात आली. संचालन नरेश चौधरी तर आभार केशव पर्वते यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षकांनी सहकार्य केले.