शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

तीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

By admin | Published: June 10, 2016 1:30 AM

रेती घाटाच्या कामात कुचराई करणाऱ्या जिल्ह्यातील दोन तहसीलदारांसह एका उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली.

रेती घाटाच्या कामात कुचराई : बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगडचिरोली : रेती घाटाच्या कामात कुचराई करणाऱ्या जिल्ह्यातील दोन तहसीलदारांसह एका उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली. महसूल अधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठकीत विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी नायक यांनी घेतला. या बैठकीत गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर व आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांनी रेती घाटाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले. तसेच देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे हे देखील समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी गुरूवारी दिले.या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, राममूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक तहसीलदारांनी रेती घाट प्रस्तावित केले आहे. मात्र त्यांच्या आकारात तफावत आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा सर्वेक्षण करून पुरवणी प्रस्ताव तयार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले. यंदा रेती घाटाचे सर्वेक्षण करताना जीपीएसची मदत घेतली जाणार आहे. तांत्रिक सक्षमतेसह प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी सादर करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून निर्णय घेता प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून तपासणी करून जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश नायक यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)