शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

ट्रॅक्टर आणि जीपची टक्कर, तीन प्रवासी ठार, १३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:24 AM

प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर (एमएच ३३, एफ ३३८८) हा मिरकल येथील विनोद तलांडी यांच्या बकऱ्या आणण्यासाठी नैनेर येथे गेला होता. ...

प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर (एमएच ३३, एफ ३३८८) हा मिरकल येथील विनोद तलांडी यांच्या बकऱ्या आणण्यासाठी नैनेर येथे गेला होता. तिकडून पेरमिली-मेडपल्ली मार्गे परत येत असताना आलापल्लीकडून मेडपल्लीकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या मॅक्स जीपगाडी (एमएच ३१, सीआर ०८१५) सोबत ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली.

याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतकांचे मंगळवारी अहेरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पेरमिली उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज सपकाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धवल देशमुख करीत आहे.

(बॉक्स)

जखमींमध्ये यांचा समावेश

या अपघातातील जखमींपैकी बाराजी करपा कुडमेथे (२१) रा. मिरकल, कमला अर्जुन सिडाम (५०) रा. मन्नेराजाराम, शशिकला श्यामराव मडावी (२९) रा. मन्नेराजाराम आणि रोहित श्यामराव मडावी (३५) या चार जणांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूरला हलविण्यात आले. इतर जखमींमध्ये सुनीता विनायक मडावी (५८) रा. मन्नेराजाराम, सुमनबाई लाचा मडावी (६०), नीता श्यामराव मडावी (१८) रा.घरनूर, राधा गन्नू इस्टाम (४५) रा.मन्नेराजाराम, पापक्का बांडे सेडमेक (४५), लक्ष्मीबाई तलांडे (५०), कविता गंगाराम मडावी (२६), वैशाली चिंता मडावी (४०) आणि जपना श्यामराव मडावी (७) यांचा समावेश आहे.