शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:44 PM

कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.

ठळक मुद्देचिंतलगुडम येथील घटना : तोडण्यासाठी ग्रा.पं.ने पुढाकार घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. कमलापूरपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या चिंतलगुडम येथील रस्त्याच्या बाजुला असलेले फार जुने चिंचेचे झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे. कोडसेलगुडम, छल्लेवाडा, ताटीगुडम या गावांसाठी मानव विकास मिशनची बस चालविली जाते. मात्र रस्त्यावर झाड पडले असल्याने मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. तीन दिवस उलटूनही झाड उचलण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना पायीच शाळेत यावे लागत आहे. चिंचेचे झाड अतिशय मोठे आहे. आता शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिक झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीने रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. कमलापूर परिसरातील गावे जंगलाने वेढली आहेत. त्यामुळे सरपणाची आवश्यक नाही. नागरिकही झाडाच्या फांद्या तोडण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस