शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तलाठ्यांना नवीन मॉड्युलचे प्रशिक्षण

By admin | Published: June 04, 2016 1:17 AM

संगणकीकृत सातबारा व हस्तलिखित सातबारा यामध्ये कोणतीही तफावत आढळून येऊ नये, यासाठी नवीन मॉड्युल तयार करण्यात आल्या आहेत.

गडचिरोली : संगणकीकृत सातबारा व हस्तलिखित सातबारा यामध्ये कोणतीही तफावत आढळून येऊ नये, यासाठी नवीन मॉड्युल तयार करण्यात आल्या आहेत. या मॉड्युलच्या वापराविषयीचे प्रशिक्षण २ जून रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आले आहे. प्रशिक्षणाला निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभूर्णे, तहसीलदार डी. एस. भोयर उपस्थित होते व मार्गदर्शन केले. संगणकीकृत सातबारा हा हस्तलिखीत सातबाराशी तंतोतंत जुळेल या उद्देशाने ई-फेरफार आज्ञावलीमध्ये एडीट मॉड्युल विकसित करण्यात आले आहे. सदर मॉड्युलच्या सहाय्याने संगणीकीकृत सातबारा हस्तलिखीत सातबारा यामध्ये कोणतीही तफावत आढळून येणार नाही. दोन्ही सातबारे तंतोतंत जुळविण्याचे काम ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे व ज्या सातबारांची जुळवणी झाली नसेल त्या गटक्रमांकाच्या उताऱ्याची मागणी असल्यास हस्तलिखीत सातबारा देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)