शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्ह्यातील ५६ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

By admin | Published: May 28, 2016 1:35 AM

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून ५६ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पोलीस महासंचालकांनी २६ मे रोजी केल्या आहेत.

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून ५६ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पोलीस महासंचालकांनी २६ मे रोजी केल्या आहेत.बदली झालेल्यामध्ये भरत चौधरी यांची गडचिरोली येथून नाशिक, धरमसिंग सुंदर डे, सुरेश राजगडे यांची गडचिरोली येथून औरंगाबाद शहर, बाळासाहेब नरवटे यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर परिक्षेत्र, युवराज रबडे यांची गडचिरोलीवरून नाशिक परिक्षेत्र, गोरखनाथ दहिफडे यांची गडचिरोलीवरून औरंगाबाद परिक्षेत्र, सचिन गडवे यांची गडचिरोलीवरून कोल्हापुर परिक्षेत्र, बुवा गणेशपुरी बापुपुरी यांची गडचिरोलीवरून नाशिक परिक्षेत्रात बदली झाली आहे. विजय महाले व निलेश देशमुख यांची गडचिरोलीवरून अमरावती परिक्षेत्रात बदली झालीे आहे. संग्राम पाटील यांची गडचिरोलीवरून कोकण परिक्षेत्रात, योगेश शिंदे यांची गडचिरोलीवरून पुणे शहर, मच्छिंद्रनाथ शेंडगे यांची गडचिरोलीवरून नवी मुंबई, संतोष मुपडे यांची गडचिरोलीवरून नांदेड परिक्षेत्र, शशिकांत मुसळे यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर परिक्षेत्र, शरद विपट यांची गडचिरोलीवरून नवी मुंबई, सुदाम सिरसाट, मदन मस्के यांची गडचिरोलीवरून औरंगाबाद परिक्षेत्रात, संतोष मिसळे, भीमगोंडा पाटील, प्रेमकुमार बन्सोडे, भुपेद्र्र देवडे यांची गडचिरोलीवरून कोल्हापुर परिक्षेत्रात बदली झाली आहे. याशिवाय रायगोंडा पाटील यांची गडचिरोलीवरून कोकण परिक्षेत्र, पंकज दाभाडे यांची अमरावती शहर, शरचंद्र रोडगे यांची औरंगाबाद परिक्षेत्र, धरणीधर कोळेकर यांची कोल्हापुर परिक्षेत्र, राज पन्हाळे यांची कोकण परिक्षेत्र, विनोद नेवसे यांची पुणे शहर, संदीप पाटील यांची नाशिक परिक्षेत्र, प्रशांत खंडारे यांची कोल्हापूर परिक्षेत्र, दशरथ तलेदवार यांची नांदेड परिक्षेत्र, दर्शन शिंदे यांची पुणे शहर, मृणाली रतुभाई यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे. प्रमोद जाधव, विजय चव्हाण, शीतलकुमार डोईजड यांची कोकण परिक्षेत्रात बदली झाली आहे. अनंत कांबळे, सागर गवसने, किरण दिडवाघ, राहूलकुमार भोळ, भरत चंदन सिंग, प्रशांत माने, गणेश पवार, रणजीत गुंडरे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे. राहूल कोलते, शहादेव पालवे, राहूल पाटील, अजितसिंह देवरे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे. भारत लसंते यांची अमरावती परिक्षेत्र, सतीश सोनकर, विनित ढागे यांची नागपूर परिक्षेत्र, नीलेश इथाटे यांची नवी मुंबई परिक्षेत्र, अमन सिरसाट औरंगाबाद परिक्षेत्र, आनंद रावडे, विशाल चव्हाण, जयवंत जाधव यांची पुणे शहर परिक्षेत्रात बदली झाली आहे.