शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आदिवासी कलावंत रामे बोगामी अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 1:22 AM

डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात ‘ईद बोक्का पहसी’ म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना हसायला लावणाऱ्या

डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटात केले होते कामभामरागड : डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात ‘ईद बोक्का पहसी’ म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना हसायला लावणाऱ्या टेकडा येथील पहिल्या आदिवासी कलावंत रामे पोरया बोगामी यांचे गुरूवारी रात्री १० वाजता घरीच निधन झाले. ८५ वर्षीय रामे बोगामी अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. रानभाज्या व वनौषधींच्या त्या जाणकार होत्या. त्यामुळे त्यांना कोऱ्या पाटीवर वेद लिहिणारी महिला म्हणूनही परिसरात ओळखले जायचे. डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटात आदिवासी स्त्रिची बोलकी भूमिका साकारून ‘ईद बोक्का पहसी’ वाक्याने नाना पाटेकर यांना रामे बोगामी यांनी भरभरून हसविले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने टेकला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)