शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

कैद्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:04 AM

येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना भाजीपाला लागवड व व्यवस्थापनचे १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी करण्यात आला.

ठळक मुद्देमान्यवरांच्या उपस्थितीत समारोप : योजनांचा लाभ घेऊन जीवन सुखी करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना भाजीपाला लागवड व व्यवस्थापनचे १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी करण्यात आला.समारोपीय कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रमोद भोसले, संवर्ग विकास अधिकारी शालिक पडघन, तुरूंग निरीक्षक निमगडे, कृषी विज्ञान केंद्र सोनापूरचे डॉ.विक्रम कदम, डॉ.पुष्पक बोथीकर, आरसेटीचे संचालक शून्यशहा टेकाम, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पी.डी.काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.२० ते २९ मे दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले. बँक आॅफ इंडियाचे एरिया प्रबंधक विजयसिंह बैस यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. भाजीपाल्याची लागवड कशी करावी, उत्तम दर्जाचा भाजीपाला पिकविण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच बाजारपेठेबाबतही माहिती देण्यात आली.समारोपीय कार्यक्रमादरम्यान बीडीओ शालिक पडघन यांनी मार्गदर्शन करताना कैद्यांनी भूतकाळात झालेल्या चुकांना विसरून जाऊन पुढे जावे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत रोजगार हमी योजना राबविली जाते. या योजनेतून रोजगार उपलब्ध करावा, असे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

टॅग्स :jailतुरुंगvegetableभाज्या