शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

गडचिरोलीत ६.६० लाखांच्या दारूसह वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:55 AM

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५ हजार रु पयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्देमध्यरात्रीची कारवाई, वाहनचालक फरारछत्तीसगड मधून येत होता दारु साठा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५ हजार रु पयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.गडचिरोलीच्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र जगदाळे यांना एका वाहनातून दारु साठा येत असल्याची माहिती मिळाल्याने ते खासगी वाहनाने सहकाऱ्यांसह गडचिरोली ते चांदाळा मार्गावर दबा धरून बसले होते. रात्री १.३० वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाचे पीकअप वाहन (सीजे 08, एल ३१७२) येत असताना त्यांनी वाहन थांबवून तपासणी करीत असताना वाहन चालक व त्याच्या सहकाऱ्याने तेथून पळ काढला. त्या वाहनात बॉम्बे स्पेशल असे लेबल असलेल्या दारूच्या १८० मिलीच्या २९०० सिलबंद बाटल्या (किंमत ५ लाख ८० हजार रु पये), रॉयल क्र ाउन व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४०० सिलबंद बाटल्या (किंमत ८० हजार) अशी ६.६० लाखांची दारू आणि वाहन जप्त केले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरु द्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), ८३, ९८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसडीपीओ डॉ.सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदी