आरमोरी शहरात पाणीच पाणी : आरमोरी शहरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील केमिस्ट भवनासमोर पाणी साचल्याने या ठिकाणाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहात असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले.
आरमोरी शहरात पाणीच पाणी :
By admin | Published: July 17, 2017 1:00 AM