शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या वेळी एकनिष्ठ राहिले, उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? मातोश्री गाठली
2
रत्नागिरीकरांना उदय सामंत नको, सर्व्हेतून स्पष्ट; भाजप नेत्याचा मोठा दावा
3
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
4
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
5
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
6
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
7
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
8
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
9
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
10
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
11
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
12
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
13
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
14
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
15
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
16
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
17
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा
18
हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
19
Karan Johar Dharma Production : करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
20
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर

By admin | Published: June 17, 2016 1:26 AM

पंतजली योग समितीच्या वतीने गडचिरोली शहरात गुरूवारपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

विविध प्रकारावर मार्गदर्शन : २५ दिवस चालणार शिबिरगडचिरोली : पंतजली योग समितीच्या वतीने गडचिरोली शहरात गुरूवारपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत व सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सदर शिबिर २५ दिवस घेतला जाणार आहे. योग प्रशिक्षण शिबिरात योग शिक्षिका वर्षा देशमुख योग व प्राणायाम, आयुर्वेद रहस्य याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे या शिबिरात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवारी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, पतंजलीचे सत्यनारायण चकिनारपुवार, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल पवार, योग विस्तारक अनमदवार उपस्थित होते. १९ जूनपर्यंत या शिबिरात नागरिक व युवकांना प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)