शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

नवीन वर्षात गोव्याहून आंतरराज्य मार्गावर कदंबच्या 20 नव्या बसगाड्या धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 7:07 PM

येत्या जानेवारी महिन्यापासून कदंब वाहतूक महामंडळाच्या वीस नव्या बसगाड्या आंतरराज्य मार्गावरून धावणार आहेत. महामंडळाने त्यासाठीची तयारी चालवली आहे.

पणजी : येत्या जानेवारी महिन्यापासून कदंब वाहतूक महामंडळाच्या वीस नव्या बसगाड्या आंतरराज्य मार्गावरून धावणार आहेत. महामंडळाने त्यासाठीची तयारी चालवली आहे.कदंब महामंडळाच्या अनेक बसगाडय़ा जुन्या झाल्या आहेत. लाखो किलोमीटर त्या चालल्या आहेत. त्या बसगाडय़ा बाजूला काढून नव्या वीस बसगाडय़ा सुरू केल्या जातील, असे महामंडळाच्या अधिका-यांनी सांगितले. गोवा-सोलापूर अशा बससेवेला मागणी वाढली आहे. मोठय़ा संख्येने प्रवासी गोवा-सोलापूर असा प्रवास करतात. येत्या दि. 1 जानेवारीपासून गोव्याहून सोलापूरला कदंब वाहतूक महामंडळाची नवी लक्झरी बसगाडी पाठवली जाईल. सध्या देखील लक्झरी बसगाडीच सोलापुरला जाते पण ती जुनी झालेली आहे, असे अधिका-यांनी स्पष्ट केले. एकूण तीन लक्झरी बसगाडय़ा कदंब महामंडळाने तयार ठेवल्या आहेत. गोवा ते पुणो या मार्गावरही जास्त बससेवेसाठी मागणी वाढली आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे. अलिकडेच कदंब महामंडळाने पुणो मार्गावर स्लीपर बसगाडी सुरू केली आहे. आता जानेवारीपासून तिथे लक्झरी बसगाडी सुरू केली जाईल. गोवा ते सोलापूर व गोवा ते पुणो या दोन मार्गावर एकूण तीन लक्झरी बसगाडय़ा सुरू होतील, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.पणजी ते बेळगाव तसेच पणजी ते हुबळी, धारवाड, हम्पी अशा काही मार्गावरही कदंबच्या जुन्या बसगाडय़ा धावतात, त्या मागे घेऊन नव्या बसगाडय़ा तिथे सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.  काही बसगाडय़ा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून तर काही जानेवारीच्या दुस-या पंधरवड्या बदलल्या जातील. दरम्यान, कदंब वाहतूक महामंडळाच्या एरव्ही रोज ज्या बसगाडय़ा हुबळी व धारवाडला सकाळी जात होते, त्या बुधवारी दुपारी दोननंतर हुबळी व धारवाडला निघाल्या. उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकातील शेतक-यांकडून गुरुवारी सकाळी बंद पुकारला गेला होता. त्या बंदमुळे कदंबच्या बसगाडय़ा फोडण्यासारख्या दुर्घटना घडू नयेत म्हणून महामंडळाने काळजी घेतली व सकाळी बसेस सोडल्या नाहीत. हजारो प्रवासी त्यामुळे गोव्यात अडकून पडले पण दुपारी दोन वाजल्यानंतर कदंबच्या पंधरा ते वीस बसगाडय़ा हुबळी- धारवाडच्या बाजूने पाठविण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा