शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

३१ टक्के महिलांना वाटते असुरक्षित

By admin | Published: February 25, 2017 1:49 AM

पणजी : पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या ३१.0३ टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षितता वाटते. देशी पर्यटकांपासून त्यांना जास्त

३१ टक्के महिलांना वाटते असुरक्षितपणजी : पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या ३१.0३ टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षितता वाटते. देशी पर्यटकांपासून त्यांना जास्त उपद्रव होतो व धोकाही वाटतो. कॅसिनो तसेच इतर हॉटेल्समध्ये मद्यपी देशी पर्यटकांकडून शेरेबाजी तसेच गैरवर्तनाचेही प्रकार घडतात. अनेकदा लैंगिक अत्याचाराचे प्रकार उघडकीस येत नाहीत; कारण त्याबद्दल वाच्यता करायला महिला कर्मचारी घाबरतात, असे पाहणीत आढळून आले आहे. सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम या संस्थेसाठी काम करणाऱ्या इवान्जेलिन आरेथवाला हिने पर्यटन उद्योगातील महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संशोधन केले आहे. मुंबईच्या निर्मला निकेतन कॉलेजमधून सोशल वर्कची पदवी त्यांनी घेतली आहे. या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन अ‍ॅड. कॅरोल कुलासो यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या प्रसंगी संस्थेचे सावियो फर्नांडिस हेही उपस्थित होते. डिसेंबर २0१४ ते एप्रिल २0१५ या कालावधीत हे संशोधन करण्यात आले. (प्रतिनिधी)