शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

गोव्यात चाळीस खनिज खाणी सुरू होणे शक्य

By admin | Published: October 19, 2016 9:24 PM

राज्यात आता पावसाळा संपुष्टात आल्यामुळे एकूण पंचाऐंशी खनिज खाणींपैकी चाळीस खनिज खाणी येत्या महिन्याभरात नव्याने सुरू होतील, असे खाण खात्याने अपेक्षित धरले आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - राज्यात आता पावसाळा संपुष्टात आल्यामुळे एकूण पंचाऐंशी खनिज खाणींपैकी चाळीस  खनिज खाणी येत्या महिन्याभरात नव्याने सुरू होतील, असे खाण खात्याने अपेक्षित धरले आहे.
वार्षिक वीस दशलक्ष टन खनिज उत्पादन मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने खनिज कंपन्यांना ठरवून दिलेली आहे. सरकारने 85 खनिज लिजांचे नूतनीकरण केलेले असले तरी, अनेक खनिज खाणींना अजून पर्यावरणविषयक दाखले मिळालेले नाहीत. चाळीस खाणींचे उत्पादन येत्या 30 दिवसांत सुरू होऊ शकेल, असे एका सरकारी अधिका-याने सांगितले. नवे आर्थिक वर्ष 31 मार्च 2017 रोजी संपणार असून तत्पूर्वी चाळीस खाणी एकूण वीस  दशलक्ष टन खजिनाचे उत्पादन करू शकतील, असाही विश्वास सरकारला वाटतो.
 
..सेझा कामगारांचा मोर्चा
दरम्यान, डिचोली येथील सेझा कंपनीच्या कामगारांनी बुधवारी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. सेझाने आपले उत्पादन निलंबित केले आहे. डिचोलीचे नगराध्यक्ष सतिश गावकर व कामगार नेते अजितसिंग राणे यांच्यासोबत सेझाचे कामगार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. तथापि, अजितसिंग यांच्या उपस्थितीत आपल्याला काहीही बोलायचे नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. दरम्यान, सरकारला सेझाच्या व्यवस्थापनाशी बोलून कामगारांची समस्या सोडविण्याची इच्छाच नाही, असा आरोप अजितसिंग यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. कामगारांना सेझाच्या व्यवस्थापनाने लक्ष्य बनविले आहे व या स्थितीला सरकारही जबाबदार आहे. उद्या शुक्रवारपर्यंत तोडगा निघाला नाही तर आम्ही विविध संस्थांच्या सहभागाने डिचोली शहरात मोर्चा काढू, असे अजितसिंग यांनी सांगितले.