शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

केंद्राकडून गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा 

By किशोर कुबल | Published: June 11, 2024 1:37 PM

केंद्र सरकारने गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा जाहीर केला आहे.

पणजी : केंद्र सरकारने गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा जाहीर केला आहे. ही रक्कम राज्य सरकारला विकास आणि भांडवली खर्चाला गती देण्यासाठी सक्षम करेल, अशी अपेक्षा आहे. देशभरात गोव्याचा वाटा सर्वात कमी असून राज्य २८ व्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशला कर हस्तांतरणाचा सर्वाधिक २५,०६९ कोटी रुपये वाटा मिळालेला आहे.केंद्राने राज्यांना चालू महिन्यासाठी कर हस्तांतरणाचा वाटा म्हणून एकत्रितपणे १,३९,७५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दरम्यान,गोव्याचे जीएसटी संकलन गेल्या एप्रिलमध्ये २३ टक्क्यांनी वाढले. एप्रिलमध्ये गोव्याला ७६५ कोटी जीएसटी महसूल मिळाला. २०२३ मध्ये एप्रिलमध्ये ६२० कोटी रुपये जीएसटी महसूल मिळाला होता.

टॅग्स :goaगोवाGSTजीएसटी