शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

थेट शाळेत घुसून शिक्षकाला मारला ठोसा; चिंबल विद्यालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 6:39 PM

अचानक संशयित कार्यालयात घुसला आणि त्याने शिकाला शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला.

पणजी: चिंबल येथील हुस्न कोंकणी विद्यालयातील शिक्षिकेला शाळेत शिरन मारहाण करण्याची घटना घडली आहे. हल्लेखोर एका एकी शाळेत घुसला आणि शिक्षकावर जोरात ठोसा मारला आणि नंतर मारहाण सुरू केली. 

या प्रकरणात जुने गोवा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पोलिसांनी संशयित इम्रान मुन्नासाब हेबोली याला अटक केली आहे. जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यालयाच्या प्राथमिक शिक्षक अनीस खान हे विद्यालयाच्या कार्यालयात होते. अचानक संशयित कार्यालयात घुसला आणि त्याने शिकाला शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला.   त्याच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारून त्याला खाली पाडले आणि नंतर ठार मारण्याची धमकी दिली. इतर शिक्षकांनाही धमकावले. तसेच विद्यालयातील साहित्याची मोडतोड केली असे या विद्यालयाच्या मुख्याद्यापिका लीन परेरा रॉड्रिगीश यांनी नोंदविली आहे.

हा हल्लेखोर चिंबलमधीलच असून त्याच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. थेट शाळेत घुसून शिक्षकावर हल्ला करण्याचा प्रकार संपूर्ण राज्यात अलिकडच्या काळात तरी पहिल्यांदाच घडला आहे. या प्रकाराची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.