शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

अपघाताचा पंचनामा करतानाच दुसरा अपघात; पोलिसांच्याच गाडीला दिली ठोकर

By वासुदेव.पागी | Published: December 26, 2023 3:14 PM

दोन अपघातात चार गाड्यांची मोडतोड झाली आहे.

पणजी:  राज्यात अपघातांची शृंखलात चालूच ठेवताना बांबोळी येथे मंगळवारी सलग दोन अपघात झाले. पहिल्या अपघाताचा पंचनामा करीत असतानाच पोलिसांच्या गाडीला मागाहून सुसाट धावणाऱ्या स्कोडा गाडीने ठोकर दिली. त्यामुळे दोन अपघातात चार गाड्यांची मोडतोड झाली आहे.

बांबोळी महामार्गावर सकाळी झालेल्या  पहिल्या अपघातात मालवाहू गाडीने इलेक्ट्रिक गाडीला धडक दिली .यात मालवाहू गाडीचा पुढील भाग आणि  इलेक्ट्रिक गाडीचा मागील भागाची मोडतोड झाली आहे. या अपघाताची माहिती आगशी पोलिसांना दिल्यावर  पोलीस या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले. पंचनामा करीत असतानाच  आगशीहून पणजीच्या दिशेने सुसाट आलेल्या स्कोडा गाडीने पोलिसांच्या गाडीला मागाहून धडक दिली. त्यामुळे स्कोडाची आणि पोलीस वाहनाची ही मोडतोड झाली आहे. या सलग दोन अपघातामुळे काही वेळ वाहतूकही खोळंबून  पडली. नंतर क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढण्यात आली आणि वाहतुकीला वाट करून देण्यात आली.

या रस्त्यावर सोमवारी ही एक अपघात झाला होता. चालकाला अस्वस्थ वाटू लागल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने कालच्या अपघातात आणि आजच्या अपघातातही जीवित हानी झाली नाही. आजच्या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात  नेऊन उपचार करण्यात आले.