शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भाजपच कॅसिनोत गुंतलेले

By admin | Published: August 29, 2015 2:44 AM

मडगाव : एकेकाळी जो भाजप कॅसिनोला विरोध करीत होता तेच आता या व्यवसायाला खतपाणी घालत असून मांडवीतून कॅसिनो आॅफ शॉवर नेण्यासाठी या सरकारने कंबर कसली आहे.

मडगाव : एकेकाळी जो भाजप कॅसिनोला विरोध करीत होता तेच आता या व्यवसायाला खतपाणी घालत असून मांडवीतून कॅसिनो आॅफ शॉवर नेण्यासाठी या सरकारने कंबर कसली आहे. भाजपाचे मंत्रीच कॅसिनो प्रकरणात गुंतल्याचा आरोप कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. फ्रान्सिस सार्दिन यांनी भाजपाशी मोट बांधून सरकार स्थापन केले होते तेव्हा या सरकारनेच राज्यात पहिल्या कॅसिनोला परवाना दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. ते म्हणाले, कॅसिनोला सर्व संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. प्रत्येकजण कॅसिनोला विरोध करीत आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर असताना कॅसिनो बंद करा, असे भाजपावाले सांगत होते. मांडवीतून आॅफ शोवर नेण्याची मागणी करीत होते. आता भाजपाचे मंत्री या कॅसिनो प्रकरणात गुंतले आहेत. मात्र, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर दोन दिवस थांबा म्हणून सांगत आहेत. ते म्हणाले, कॅसिनोवरती २० टक्के गोमंतकीय कामगार कामाला नाहीत. गोमंतकीयांना छोटी कामे दिली जातात, तर नेपाळींना चांगल्या पदाची कामे दिली जातात व त्यांना पगारही चांगला असतो. तसेच त्यांना प्रवासाची सोय, राहाण्याची व्यवस्था व भत्ता दिला जातो. तर गोमंतकीय कामगारांना सुट्टी दिली जात नाही. कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. उलट त्यांना उद्धट वागणूक दिली जाते. आपल्याला गोमंतकीय कामगारांचे फोन कॉल, पत्र येत असतात. गोमंतकीय कामगारांची सतावणूक केली जात आहे. आपण गोमंतकीय कामगारांच्या बाजूने असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. (प्रतिनिधी)