शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

गोवा पोलीसांना बुलेटप्रूफ  जेकेट्सची ७ वर्षांपासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 9:31 PM

गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट देण्यात येणार असल्याचे ७ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गोव्यात तीन सरकारे पाहिली परंतु अद्याप बुलेटप्रूफ जॅकेट्सचा प्र्ताव एक इंचभरही पुढे सरकलेला नाही. 

पणजी:  गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट देण्यात येणार असल्याचे ७ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गोव्यात तीन सरकारे पाहिली परंतु अद्याप बुलेटप्रूफ जॅकेट्सचा प्र्ताव एक इंचभरही पुढे सरकलेला नाही. २६/११च्या मुंबईवरील दहश्तवादी हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारीही मारले गेल्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेट्सचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच मुद्यावर नंतर देशभरातील पोलीस खात्यांकडू बुलेटप्रूफ जॅकेट्सची मागणी करण्यात आली. गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट्स देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळी सरकारने केली. त्यासाठी पलीस खात्याकडून सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आले. हे प्रस्ताव गेली काही वर्षे गृहखात्यात पडून आहे. प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर किरकोळ दुरुस्त्याही सुचविण्यात आल्या होत्या आणि फाईल पुन्हा पोलीस खात्याकडे पाठविण्यात आली होती. दुरुस्त्या करून पुन्हा गृहखात्याकडे पाठविण्यात आलेली फाईल अजून तशीच पडून आहे. या विषयी विचारले असता पोलीस महासंचालक मुक्तेश् चंदर यांनी सांगितले की गोव्या सारख्या लहान राज्यासाठी ही समस्या सतावणे स्वाभाविक आहे. कारण कमी बुलेटप्रूफ जेकेट्सचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार पुढे येऊ पाहत नाहीत. कारण दर परवडत नाहीत असे त्यांनी सांगितले.