शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ब्रिक्स परिषदेला गोव्याला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याची केंद्राची ग्वाही

By admin | Published: August 17, 2016 4:47 PM

गोव्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या ब्रिक्स परिषदेच्या दिवसांत गोव्याला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारने बुधवारी दिली.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 17 - गोव्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या ब्रिक्स परिषदेच्या दिवसांत गोव्याला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारने बुधवारी दिली.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली व गोव्यात ब्रिक्सच्या आयोजनाबाबत विविध खाती करत असलेल्या तयारीविषयी त्यांना माहिती दिली. अनेक देशांमधील अतिमहनीय व्यक्ती परिषदेनिमित्त गोव्यात येतील. त्यांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ वाहने व अन्य सुरक्षा व्यवस्था गोव्याला मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली व गृहमंत्र्यांनी ती तत्त्वत: मान्य केली.केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली व त्यांनाही तयारीविषयी माहिती दिली. परिषदेवेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. गोव्यातील सांस्कृतिक पथकांना त्यात स्थान मिळावे, अशी विनंती आपण स्वराज यांना केल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकमतला सांगितले. 15 व 16 आॅक्टोबर रोजी ब्रिक्स परिषद होत असून, त्यानिमित्त 14 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येतील.