शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत भेटले रेल्वेमंत्र्यांना 

By वासुदेव.पागी | Published: June 22, 2024 4:15 PM

मुख्यमंत्री जीएसटी मंडळाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यासाठी महत्त्वपूर्ण योजना ची मागणी करणार आहेत.

पणजी: मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री आणि माहिती प्रसारण आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री जीएसटी मंडळाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यासाठी महत्त्वपूर्ण योजना ची मागणी करणार आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीतही त्यांनी गोव्यासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत असे वृत्त आहे. मात्र अश्विनी वैष्णव यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती असे त्यांनी आपल्या एक्स वरील पोस्टात म्हटले आहे.याच दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जड उद्योग मंत्री कुमारस्वामी यांचीही भेट घेतली आहे.

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. ऑनलाइन गेमिंगवर लागू करण्यात आलेला 28% कर कमी करण्याच्या केसिनोंच्या मागणी संबंधी मुख्यमंत्री काही बोलतील की बोलणार नाहीत याबद्दलही कुतूहल निर्माण झाले आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत