शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

चर्चिल यांच्या पदरी निराशाच

By admin | Published: September 15, 2015 2:28 AM

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयानेही फेटाळला

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयानेही फेटाळला. त्यांना जामीन नाकारण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना खंडपीठानेही हा निवाडा उचलून धरला. त्यामुळे त्यांना कोलवाळ तुरुंगातच राहावे लागणार आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या निवाड्याला खंडपीठात दिलेली चर्चिलची आव्हान याचिका खंडपीठाने निकालात काढली. ज्या समान न्यायाच्या तत्त्वावर चर्चिलचे वकील अशोक मुंदरगी यांनी भर देऊन ही याचिका सादर केली होती, तो मुद्दा चर्चिल यांना लागू होत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर आणि चर्चिलवर आरोपही समान आहेत. दोघांच्या विरुद्ध पोलिसांनी गोळा केलेले पुरावेही समान आहेत. त्यामुळे समान न्याय प्रणालीला अनुसरून कामत यांना जसा अटकपूर्व जामीन मंजूर केला तसा कामत यांनाही करावा, अशी मागणी आव्हान याचिकेत केली होती. चर्चिल यांना जामीन नाकारताना न्यायमूर्ती के. एल. वढाणे यांनी साक्षीदारांकडून नोंदविलेल्या पणजी प्रथमवर्ग न्यायाधीशांपुढील कबुली जबाबाची दखल घेतली. जैका प्रकल्पाच्या कामावर थेट नियंत्रणासाठी चर्चिल यांची सुनियोजित खेळी दिसून येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)