शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

आठशे पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची पूर्तता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 6:46 PM

अलिकडेच आलेल्या पूरामुळे डिचोली, तिसवाडी, सत्तरी, पेडणो व बार्देश या पाच तालुक्यांमध्ये जास्त हानी झाली.

पणजी : राज्यातील चार तालुक्यांमधील बाराशेपैकी एकूण आठशे पुरग्रस्तांना सरकार दीड कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. या भरपाईचे वाटप मंगळवारी सुरू झाले. चतुर्थीपूर्वी लोकांना थोडी तरी मदत सरकार वितरीत करील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्याचे पालन सुरू झाले आहे.

अलिकडेच आलेल्या पूरामुळे डिचोली, तिसवाडी, सत्तरी, पेडणो व बार्देश या पाच तालुक्यांमध्ये जास्त हानी झाली. लोकांच्या घरांचे नुकसान झालेच, शिवाय शेतीचीही प्रचंड हानी झाली. सरकार सध्या प्रत्येकाला किमान दहा हजार रुपयांचे अर्थसाह्य देत आहे. तसेच ज्यांची जास्त हानी झाली त्यांना एक लाखांचे अर्थसाह्य दिले जाते. मुख्यमंत्री आपत्कालीन निधीखाली सरकार मदत करत आहे.पेडणोसह अन्य भागांमध्ये मंगळवारी काही प्रमाणात नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मंगळवारी सायंकाळी येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे पत्रकारांनी त्यांना विचारले असता, ते म्हणाले की पहिल्या टप्प्यात दीड कोटींची नुकसान भरपाई वितरित केली जाईल. चार तालुक्यांमध्ये पूरग्रस्तांना मंगळवारी मदतीचे वितरण झाले.यापुढे शेतक:यांना वेगळी मदत दिली जाईल.

दरम्यान, महसुल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तिसवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना मंगळवारी मदतीचे धनादेश वितरित केले. सचिवालयात याबाबतचा कार्यक्मर झाला. त्यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मनेका, अतिरिरिक्त जिल्हाधिकारी दशरथ रेडकर आदी उपस्थित होते. आम्ही कमी वेळेत मदतीचे हे वाटप केले आहे. जर कुणाला पुरात नुकसान होऊनही मदत मिळाली नसेल तर त्यांनी संबंधित अधिका:यांशी संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांचे घर मोडले त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना आणि अटल आश्रय योजनेखाली मदतीसाठी अर्ज करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाfloodपूरPramod Sawantप्रमोद सावंत