शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

CoronaVirus News: गोव्यात दर ७० कोरोना चाचण्यांमागे एक पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 3:01 PM

गोवा सरकार कोविडबाबत गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप

पणजी : गोव्यात जूनच्या मध्यापर्यंत प्रत्येक ४०० कोविड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह आढळून येत होता. आज हे प्रमाण ७० चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह एवढे झालेले असून प्रमाण वाढत असल्याने ही बाब चिंताजनक बनली आहे. गोवा सरकार कोविडबाबत गंभीर नाही तसेच जागृतीच्या बाबतीतही उदासिनता दिसून येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

आम आदमी पक्षाच्या एका युवा नेत्याच्या मते सरकारकडून दावा केला जातो त्याप्रमाणे रुग्ण सात दिवसात बरे होताना दिसत नाहीत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ १७ टक्के आहे. सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. रविवारी एकाच दिवशी ६४ पॉझ्टिव्ह रुग्ण आढळून आले. 

                        चाचण्या आणि पॉझिटिव्ह रुग्ण

तारीख          पॉझिटिव्ह          चाचण्या              टक्के

१६ मे              २०                ८०११                  ०.२५

२३ मे              ५५              ११,९४५               ०.४६

३० मे              ७०              १७,८७१                ०.३९

६ जून            २६७             २७,४०२                ०.९७

१३ जून          ५२३             ४०,७२३                १.२८

२०जून           ७५४            ५१,४०४                १.४७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या