शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करा - हिंदु जनजागृती समिती

By आप्पा बुवा | Published: June 18, 2023 7:12 PM

स्मृतीस्तंभ घोषित करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केली.

फोंडा : जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाचे जतन व्हावे, तसेच भावी पिढीला धर्माभिमानी लोकांच्या बलिदाचा इतिहास कळावा, या उद्देशाने गोवा शासनाने ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी १८ जून या दिवशी ‘हात कातरो’ खांबाला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सत्यविजय नाईक बोलत होते. या वेळी ‘केरलीय क्षेत्र परिपालन समिती’ बदलापूर (महाराष्ट्र) आश्रमाचे स्वामीजी पी.पी.एम्. नायर्, ‘शिव छत्रपती संघटने’चे  सज्जन जुवेकर, आनंद मांद्रेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, श्री गोपाळकृष्ण मंदिराचे अध्यक्ष सत्यवान म्हामल, सचिव अशोक नाईक, दिवाडी येथील विद्याभारती संचालित सेंट एलॉयसियस् विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

 सत्यविजय नाईक पुढे म्हणाले, ‘‘हात कातरो’ खांबाची माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली पाहिजे, तसेच खांबाच्या ठिकाणी खांबाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती असलेला फलक लावला पाहिजे’’. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी यांनी केले.

टॅग्स :goaगोवा