शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आयुष्मान भारत योजनेसाठी खात्यांंर्गत जनजागृती शिबीरे; आराेग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 5:19 PM

गावागावात लाेकांमध्ये या योजने विषयी जागृता केली जात असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

नारायण गावस,पणजी:  केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेबद्दल लोकांना जागरूत करण्यासाठी आराेग्य खाते तसेच महिला बालकल्याण खात्याकडून जनजागृती शिबिरे आणि मोहिमेचे आयोजन सुरु आहे. गावागावात लाेकांमध्ये या योजने विषयी जागृता केली जात असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

आराेग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले,  हा देशातील आरोग्यसेवा प्रवेशामध्ये बदल करणारा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. आरोग्य खाते आणि महिला व बाल कल्याण खाते त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे  काम करत आहेत.  यामुळे सर्वांना चांगली आराेग्य सुविधा मिळणार आहे. आभा ही योजना  प्रत्येक महिला आणि मुलाला त्यांचे स्थान किंवा सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करण्याची सुविधा देणार. या दर्जेदार आराेग्य सुविधांचा लाभ लोकांना व्हावा हा या योजने मागचा मुख्य हेतू आहे. 

मंत्री राणे पुढे म्हणाले,  भारताच्या डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्थामध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आरोग्य खाते आणि महिला व बाल कल्याण खाते, सरकारी रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये जनजागृती शिबिरे आणि मोहिमेचे आयोजन सुरु आहे. एकत्रितपणे आपण अधिक मजबूत आणि विकसित भारत मध्ये योगदान देऊन एक निरोगी आणि अधिक सशक्त गोवा तयार करू शकतो.

टॅग्स :goaगोवा