शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दिगंबर कामतांनी एसटी समाजाची माफी मागावी; एसटी समाजाच्या नेत्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 2:40 PM

रामा काणकाेणकर म्हणाले दिगंबर कामत हे एसटी समाजाविरोधात आहेत.

नारायण गावस, पणजी: माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील एसटी (अनुसुचित जमाती) समाजाची मााफी मागावी. अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत एसटी समाज भाजपला धडा शिकविणार आहे, असे एसटी समाजाचे नेेते रामा काणकाेणकर यांनी पणजी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मिशन पॉलिटीकल या संघटनेने केलेल्या आंदाेलनात काही लाेक राजकारण करत असल्याचा आरोप आमदार दिगंबर कामत यांनी केला हाेता.

रामा काणकाेणकर म्हणाले दिगंबर कामत हे एसटी समाजाविरोधात आहेत. त्यांना हा समाज पुढे गेलेेले नको आहे. त्यांना फक़्त आपल्या समाजाचे लोक राजकारणात आलेले हवे आहेत. ज्यावेळी कॉग्रेस सत्ता असताना दिगंबर कामत मुख्यमंत्री होते त्यावेळी असे आरक्षणासाठी उटा आंदोलन झाले होते. यावेळी आमच्या समाजाच्या २ युवकांचा बळी गेला होता. यालाही जबाबदार दिगंबर कामत आहे. स्वत:च्या फायद्यासाठी कॉग्रेस साेडून भाजपात आले आहे, असेही काणकाेणकर म्हणाले.

लोकसभेत धडा शिकव

काणकोणकर पुढे म्हणाले, सध्या दिगंबर कामत यांना दक्षिण गोव्यातील लोकसभेची भाजपची उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा आहे. भाजप दिगंबर कामत यांना उमेदवारी दिली तर दक्षिण गोव्यात २ लाखंवर मतदार हे एसटी समाजाचे आहेत. हा पूर्ण समाज त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यांनी या समाजाला कमी समजू नये. आम्ही आमचे हक्क मागत आहोत. यात कुठेच राजकारण केले जात नाही. भाजपचे मंत्री आमदार यात राजकारण करत आहे. आम्हाला आमच्या या समाजाला न्याय हवा आहे, असेही रामा काणकाेणकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा