शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

लोक मरत होते तेव्हा भीती नाही वाटली? गोव्याच्या आमदारांना डीजीपींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:11 AM

दर महिन्याला अपघातात ४०  अपघाती मृत्य होत होते तेव्हा भिती व चिंता वाढली नाही काय ? असा खोचक प्रश्न पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी रस्ता सुरक्षा संबंधी आयोजित कार्यक्रमात बोलाना विचारला.

पणजी - दर महिन्याला अपघातात ४०  अपघाती मृत्य होत होते तेव्हा भिती व चिंता वाढली नाही काय ? असा खोचक प्रश्न पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी रस्ता सुरक्षा संबंधी आयोजित कार्यक्रमात बोलाना विचारला. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सेन्टीनल योजनेच्या विरोधात गोवा विधानसभेत  लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. या पार्श्वभुमीवर डीजीपींनी हा टोला हाणून सेन्टीनल योजनेचे जोरदार समर्थन केले. डीजीपी म्हणाले, ‘सेन्टीनल योजनेमुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. आठवड्यात पाच अपघाती मृत्यु जेव्हा होतात तेव्हा या पाच कुटुंबावर कोणता प्रसंग बेतलेला असतो याची कल्पना करा. या ५ जणात कधी आपला मित्र किंवा कुटुंबियही असू शकतो हे लक्षात असू द्या. वाहतूक नियमाचे पालन करून घेतले म्हणून भिती व चिंता पसरत नाही तर या नियमाचे उल्लंघन होते तेव्हा भिती व चिंता करण्यासारखी परिस्थिती असते’. 

तर विधानसभेत ठराव घ्यावागोव्यातील लोकांची डोकी लोखंडाची आहेत आणि त्यांना दुचाकी चालविताना हेल्मेटची गरज नाहीत असे गोव्यातील लोकांना पक्की खात्री असेल तर तसा ठराव घ्यावा.  नगर पालिकेत नाही तर गोवा विधानसभेत ठराव घ्यावा. जेणेकरून हेल्मेटची सक्ती कुठेही केली जाणार नाही असे डीजीपी मुक्तेश चंदर यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसgoaगोवा