शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

थंडी ताप अंगावर काढू नका; आरोग्यखात्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2023 2:54 PM

कोरोनानंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढविली आहे.

-नारायण गावस

पणजी: कोरोनानंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणेलाही अलर्ट देण्यात आला आहे. जगाच्या इतर भागांतील मुलांमध्ये श्वसनसंस्थेच्या संसर्गामध्ये नुकतीच झालेली वाढ पाहता आरोग्य सेवा संचालनालयाने त्याचे निरीक्षण सुरू ठेवले आहे.

आराेग्य अधिकारी व महामारीतज्ञ डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आराेग्य खाते या विषयी जागरुक आहेत. विदेशातील या घडामोडीवर पाळत ठेवली जात आहे. बालरोगातील रुग्णांमध्ये अचानक वाढ किंवा प्रौढांमध्ये ताप किंवा खोकल्याची कोणतीही असामान्य वाढ यावर आम्ही नियंत्रण ठेवत आहोत.

तात्काळ तपासणी केली जाते

अशी लक्षणे आढळलेल्या रुग्णांची नियमित चाचण्या घेतल्या जात आहेत. अद्याप कोणतीही संशयित प्रकरणे मिळालेली नाहीत. डॉ. सूर्यवंशी यांनी नागरिकांना ताप आणि सतत खोकला असल्यास त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांची तपासणी करता येईल, असे आवाहन केले आहे. राज्यात सध्या हिवाळी हंगाम सुरु झाला असून वायरल थंडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे लहानापासून पुरुषामध्ये संसर्गाची लक्षणे जास्त आढळून येत आहेत. पण याचा धाेका नाही लाेकांनी सर्दी खाेकल अंगावर न काढता तसेच वेळ वाया न घालवता डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. याचे प्रमाण जास्त वाढणार नाही याची दखल प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

मुलांमध्ये जास्त वायरल थंडीची लक्षणे

सध्या शालेय मुलांमध्ये ही जास्त वायरल थंडी दिसून येत आहे. सकाळी लवकर उठून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना थंडीचा सामना करावा लागतो. तसेच थंडी, उष्णता, दमट अशा मिश्रीत वातावरणामुळे श्वासनावर परिणाम जाणवतात अशा विविध कारणामुळे थंडीचे प्रकरणे वाढत आहे.

टॅग्स :goaगोवाHealthआरोग्य