शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मुळगांव येथे येणार ईएसआय इस्पितळ, इमारत आराखड्याचे काम सुरू

By किशोर कुबल | Published: January 17, 2024 6:12 PM

कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी काल ईएसआय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली.

पणजी : मुळगांव, डिचोली येथे २० हजार चौ. मी. जागेत १५० खाटांचे ईएसआय इस्पितळ येणार असून त्यासाठी इमारत आराखडा तयार केला जात आहे.कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी काल ईएसआय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशी माहिती दिली की,‘ सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यावर आहे. इमारतीचा आराखडा तयार केला जात असून ईएसआयच्या केंद्रीय कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित इमारतीचे काम हाती घेतले जाईल. शक्य तितक्या लवकर हे बांधकाम सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे.’

बाबुश म्हणाले की,‘ इमारतीचे डिझाइन वगैरे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आर्किटेक्टकडून करुन घेतले जाईल. मुळगांव येथे हे इस्पितळ झाल्यानंतर कामगारांना त्याचा बराच फायदा होईल. या इस्पितळासाठी गृह निर्माण मंडळाकडून २० हजार चौरस मिटर जमीन घेतली आहे.

दरम्यान, पर्येंच्या आमदार दिव्या राणे यांनी आपल्या मतदारसंघातील आल्वारा जमीनधारकांच्या प्रश्नावर बाबुश यांची भेट घेतली. त्याबद्दल विचारले असता बाबुश म्हणाले की, ‘हा प्रश्न निकालात काढण्यासाठी कायद्यात काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत, त्या केल्या जातील. तसे आश्वासन मी दिव्या यांना दिले आहे.’

टॅग्स :goaगोवा