शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

बनावट दारुच्या विक्रीत अबकारी अधिकाऱ्याचा हात: आप नेते अमित पालेकरांचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 6:23 PM

खास राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याचाही दावा

नारायण गावस, पणजी (गोवा): राज्यात अबकारी खात्याचा वरिष्ट अधिकाऱ्याच्या पाठीब्यामुळे आंतराज्य बेकायदा दारु विक्री सुरु आहे. याला खास राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरकारच्या अबकारी खात्यात  माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे मागिल काही दिवसापासून बाहेरील राज्यात गोव्याची  बेकायदेशिर दारु पकडली जात आहे. कर्नाटकाच्या राज्यात सरकारने निर्बंध आणले तरी अवैध दारु विक्री सुरुच आहे, असे ॲड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे.

राज्यात अशी बनावट दारुची  विक्री केली जात तसेच परराज्यातही याची विक्री केली जात आहे. यात अबकारी खात्याचे वरिष्ट अधिकारी सहभागी असून सरकारकडून याची चाैकश करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा ाआरोपही अमित पालेकर यांनी केला आहे.

काणकोण, कुंडई, कुंकळी सांकवाळ या औद्याेगिक वसाहतीमध्ये मद्य निमिर्तीचे  कारखाने आहे. त्या कारखान्यामध्ये स्पिरीट आयात केली जात आहे. या कारखान्यातून  तयार होणारी दारुची विक्री  बेकादेशीर परराज्यात केली जात आहे, असेही पाटकर म्हणाले.

टॅग्स :liquor banदारूबंदीAAPआप