शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

सिकेरी- कळंगुट येथे ८ लाखाचा गांजा जप्त

By काशिराम म्हांबरे | Published: July 14, 2023 7:56 PM

कळंगुट पोलिसांनी  सिकेरी येथे छापा मारून ८ लाख रुपये किंमतीचा ८ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे.

काशीराम म्हांबरे, म्हापसा: कळंगुट पोलिसांनी  सिकेरी येथे छापा मारून ८ लाख रुपये किंमतीचा ८ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात संशयित दीपक रावत ( ३५ वय, ओडीशा) याला अटक करण्यात आली आहे.

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सिकेरी येथे  संशयित  गांजा घेऊन येणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याचा अटक करण्यासाठी उपनिरीक्षक  परेश सिनारी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.आज शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.  त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला रिमांडासाठी उद्या न्यायालयात  उपस्थित केले जाणार आहे. या मोहिमेत हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल अमीर गरड, गणपत तिळोजी, आकाश नाईक यांनी महत्वाची भुमीका बजावली. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ