शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बोगद्यातून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात गाेमंतकीय इंजिनियर्सचाही हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 1:49 PM

फोंड्यातील अमोघ गुडेकार आणि उसगावातील आसिफ मुल्लांचा सहभाग

नारायण गावस, पणजी-गोवा: उत्तरखंड येथील एका बोगद्यात काम करत असताना अडकलेल्या कामगारांना येशस्वीरित्या बाहेर काढण्यात  २ गाेमंतकीय मायनिंग इंजिनिअरचा सहभाग असल्याने ही गाेमंतकीयासाठी अभिमानाची बाब आहे. मायनिंग इंजिनिअर असलेले फोंडा येथील अमोघ गुडेकार आणि उसगाव येथील आसिफ मुल्ला यांचा यात सहभाग आहे.

गेल्या १२ नाेव्हेंबर राेजी बाेगद्याचे काम करत असताना अचानक ४१ कामगार या बोगद्यात अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढणे ही राज्य सरकारची तसेच केंद्र सरकारची माेठी जबाबदारी होती.  याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले होते. प्रधानमंत्री नरेंद्र माेदी या विषयी वेळोवेळी माहिती जाणून घेत होते. आमेरीकेकडून आधुनिक यंत्रे मागविली सर्व दलांचे सहकार्य घेण्यात आले. शेवटी १७ दिवसानंतर या कामगारांना यशस्वी  बाहेर काढण्यात यश मिळाले. या कामगारांना बाहेर काढण्यात गोमंतकीय पुत्रांचाही हातभार असल्याने ही गोमंतकीयांसाठी माेठी  अभिमानाची बाब ठरली आहे.

आसिफ मुल्ला आणि अमाेघ गुडेकार म्हणाले ही आमच्या जीवनातील मोठी संधी होती. आमच्या वरिष्टांनी आमच्यावर विश्वास ठेऊन या मिशनसाठी निवड केल्याने त्यांचे अगोदर आभार मानतो.  आमचा या मिशनमध्ये सहभाग झाला हे आमच्यासाठी  मोठे भाग्य आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडgoaगोवा