शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

Goa Assembly Election: गोव्यात एनसीपी-सेनेची साेयरीक; काँग्रेस, राष्ट्रवादीचे संबंध संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 9:23 AM

​​​​​​​एकूण चाळीसपैकी काही जागा काँग्रेसने आपल्याला सोडाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.

पणजी : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंध गोव्यात मंगळवारी संपुष्टात आले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची शिवसेनेशी सोयरीक झाली आहे.एकूण चाळीसपैकी काही जागा काँग्रेसने आपल्याला सोडाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. यापुढे काँग्रेसशी युतीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही, आम्ही स्वतंत्रपणे उमेदवार उतरवू, असे ते म्हणाले. काँग्रेसचे १५ आमदार गेल्या पाच वर्षांत सोडून गेले तरीही तो पक्ष स्वबळाची भाषा करतो, असे पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात शिवसेनेसोबत युती झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना