शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
2
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताची माफी मागायला हवी- किरीट सोमय्या
4
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
5
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
6
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
7
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
8
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
9
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
10
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
11
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
12
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
13
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
14
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
15
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
16
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
17
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
18
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
19
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
20
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन

गोवा : सिलिंडर स्फोटातून मुलांचा थोडक्यात बचाव, घरातील मोठी मंडळी कामानिमित्त होती बाहेर

By वासुदेव.पागी | Published: November 28, 2023 4:43 PM

हीटर ठरला स्फोटाचं कारण

पणजीः सोमवारी रात्री भाटले आल्तिनो येथील एका घरात झालेल्या सिलिंडर स्फोटात घरातील लहान मुलांचा थोडक्यात बचाव झाला. हीटर बंद न करणे हे या स्फोटाचे कारण ठरले. ही घटना सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पणजीत भाटले येथील सरकारी सदनिकेत ही दुर्घटना घडली. घरातील मोठी मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यांची लहान मुले घरातच होती. परंतु जेव्हा हा स्फोट घडला  त्यावेळी मुले थोडी दूर होती आणि त्यामुळे त्यांचा बचाव झाला. दोघीही सुरक्षित आहेत. घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावण्यात आला होता. हीटर बंद करण्यास मुले विसरली. त्यामुळे हीटर अधीक तापून जवळच्या वॉशिंग मशीनला लागला आणि ते जळून खाक झाले. तसेच जळणाऱ्या वशिंग मशीनमुळे सिलिंडर तापला आणि त्याचा स्फोट झाला. त्यानंतर अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर या दळाच्या जवानाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

टॅग्स :goaगोवा