शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

पाकमधील ख्रिस्ती ज्येष्ठाला गोव्यात नागरिकत्व; CAA अंतर्गत राज्यातील पहिला मानकरी

By किशोर कुबल | Published: August 28, 2024 12:56 PM

गोवा मुक्तीपूर्वी पाकिस्तानात झाला होता स्थलांतरित

पणजी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) नागरिकत्व मिळवणारा पाकिस्तानमधील ख्रिस्ती ज्येष्ठ नागरिक राज्यातील पहिला नागरिक ठरला आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज बुधवारी नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करण्याचा कार्यक्रम झाला. जोझेफ फ्रान्सिस परैरा या प्रस्तुत नागरिकाचा जन्म गोवा पोर्तुगीज राजवटीत असताना  झाला आणि नंतर तो १९६१ मध्ये मुक्तीपूर्वी पाकिस्तानात स्थलांतरित झाला. वयाची सत्तरी ओलांडलेला हा ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह सध्या दक्षिण गोव्यात कांसावली येथे राहत आहे. गोव्यातील महिलेशी लग्न झाल्यानंतर तो येथे आला. 

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'आम्ही यापुढेही सीएए अंतर्गत पात्र व्यक्तींना नागरिकत्व प्रमाणपत्रे बहाल करण्याचा कार्यक्रम चालूच ठेवू.'