शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

By किशोर कुबल | Published: July 03, 2024 12:34 PM

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन गोव्यातील खाण व्यवसाय सुरु करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

केंद्राकडून आजपावेतो याबाबतीत मिळालेल्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. गोव्याची अर्थव्यवस्था खाण व्यवसायावरच अवलंबून असल्याचे सावंत यांनी त्यांच्या निदर्शनास आणले.

आतापर्यंत नऊ खाण ब्लॉकचा लिलांव झालेला असून पैकी वेदांता कंपनीच्या एका खाण ब्लॅाकला ईसीही मिळाली आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत लिलाव झालेल्या नऊपैकी तीन ते चार खाण ब्लॉक्स कार्यान्वित होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी याआधीच व्यक्त केलेली आहे.

मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच लिलांव झालेल्या खाण ब्लॉकच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला होता त्यावेळी त्यांना काही समस्या आढळून आल्या. या समस्याही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे मांडलेल्या आहेत.

राज्य सरकारतर्फे खाण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, वन विभाग आदी अधिकाय्रांना मुख्यमंत्र्यांनी जलदगतीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश याआधीच दिलेले आहेत. शिरगांवच्या खाण ब्लॉकमधून देवी लईराई मंदिर आणि परिसरातील वस्ती वगळण्याचेही निर्देश याआधीच दिलेले आहेत.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा