शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम नाईकच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 10:26 PM

शांताराम नाईक हेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहणार असल्याचा आदेश अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी जारी केला आहे.

पणजी: शांताराम नाईक हेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहणार असल्याचा आदेश अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी जारी केला आहे. जो पर्यंत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे नाईक यांच्याकडेच राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी गोव्यात प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आणि केवळ श्रेष्ठीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत काँग्रेसजन असले तरी विद्यमान अध्यक्ष शांताराम नाईक हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून राहतील. जोपर्यंत केंद्राकडून वेगळा निर्णय घेतला जाणार नाही आणि विशेष सूचना राज्याला दिली जाणार नाही तोपर्यंत त्यात बदल होणार नाही असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. गोव्यासह इतर राज्ये व केंद्र शाषित प्रदेशातील कॉंग्रेस प्रदेश समितींनाही हा आदेश लागू होत आहे. 

दरम्यान, मागील बरेच महिने कॉंग्रेसची पदाधिकारी निवडीसाठी अंतर्गत निवड प्रक्रिया सुरू होती. प्रदेशाध्यक्षपदासाठी गिरीष चोडणकर आणि आतिष नायक यांची नावे अग्रक्रमांवर आहेत या दोघांपैकीच एकाला प्रदेशध्यक्ष बनविण्यात येणार असून राहुल गांधी यांची अखील भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गोव्याच्या बाबतीत घोषणा होणार अशी अपेक्षा होती. परंतु हा गुंता अद्याप सुटलेला नाही.