शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

Goa: गोव्यातील वयस्कर महिलेचे निधन

By काशिराम म्हांबरे | Published: September 18, 2023 11:11 AM

गोव्यातील सर्वात वयस्कर १११ वर्षीय महिला माटिल्डा डिसोझा हिचेरविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. कळंगुट मतदार संघातील कांदोळी पंचायत क्षेत्रातल्या त्या रहिवासी होत्या.

  - काशीराम म्हांबरे गोव्यातील सर्वात वयस्कर १११ वर्षीय महिला माटिल्डा डिसोझा हिचेरविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. कळंगुट मतदार संघातील कांदोळी पंचायत क्षेत्रातल्या त्या रहिवासी होत्या.  ‘माट्टी ‘ या टोपण नावाचे परिचीत असलेल्या माटिल्डा यांचा जन्म २५ आॅक्टोबर १९११ साली झालेला.मागील काही दिवसापासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आरंभी त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यात ठेवण्यात आले होते. तेथून नंतर म्हापशातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. सुरु असलेल्या उपचारासाठी प्रतिसाद न लाभल्याने त्यातच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर उद्या १९ सप्टेंबर रोजी कळंगुट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पुर्वी कळंगुट येथील सेंट अ‍ॅलेक्स चर्चीत प्रार्थना सभा संपन्न होणार आहे. माटिल्डा हिच्या जेष्ठ पूत्राचे काही वर्षा पूर्वी निधन झाले होते. सध्या त्यांच्या पश्चात दोन पूत्र, दोन मुली, नातवंडे पणतुरे असा परिवार आहे.गेल्या वर्षी त्यांचा १११ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आमदार मायकल लोबो कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा तसेच इतरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेला.  

टॅग्स :goaगोवा