शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

गोव्यात पाच पालिकांच्या निवडणुका २३ एप्रिलला; मतपत्रिकांद्वारे मतदान पार पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 2:54 PM

पाचही पालिकांमध्ये एकूण १ लाख ८५ हजार २२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाईल.

पणजी : म्हापसा, मडगांव, मुरगांव, केपें आणि सांगे पालिकांच्या निवडणूका येत्या २३ एप्रिल रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने तारीख घोषित केली असून या  निवडणुकांसाठी आजपासून पाचही पालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. मतमोजणी २६ एप्रिल रोजी होईल.

पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी निवडणुकांची तारीख जाहीर केली. पाचही पालिकांमध्ये एकूण १ लाख ८५ हजार २२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाईल. या निवडणुकीसाठी १७९० मनुष्यबळ लागणार आहे.

उद्या बुधवारी ३१ पासून उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू होईल. २ एप्रिल गुड फ्रायडे व ४ एप्रिल रविवार वगळता ८ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत कोविडबाधित रुग्ण मतदानाचा हक्क बजावू शकतील

वरील पाच पालिकांच्या निवडणुका आरक्षण घोळामुळे सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्याने पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. ३० एप्रिलपर्यंत या पाचही पालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. या पालिकांमध्ये सरकारने नव्याने आरक्षण जाहीर केले. त्यानंतर आज निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे. सहा पालिकांमध्ये तसेच महापालिकेसाठी याआधीच मतदान होऊन निकालही जाहीर झालेले आहेत.

 

टॅग्स :Electionनिवडणूक