शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Goa: गोव्यात महागडी दारू होणार स्वस्त, अबकारी करात कपात, ११ नोव्हेंबरपासून नवे दर

By वासुदेव.पागी | Published: October 29, 2023 12:12 AM

Goa News:

- वासुदेव पागीपणजी : पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात महागड्या विदेशी दारुच्या ब्रँडवरील कर आकारणीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे १२०० रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या ब्रँडच्या दारू आता स्वस्त होणार आहेत.

गोव्यात येणारे विदेशी पर्यटक हे हायब्रॅण्ड दारूला पसंती देतात. ती दारू इतर ठिकाणाहून आणली जाते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना तोटा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.दरम्यान, महागड्या दारुच्या अबकारी करात कपात केली असली तरी स्वस्त दारुच्या अबकारी करात वाढ केल्यामुळे काही व्यावसायिक नाराज आहेत. कमी किंमतीच्या दारुवर कर वाढविल्यामुळे स्थानिकांना फटका बसणार असल्याचे गोवा लिकर्स ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी म्हटले आहे.

 नवीन कर१०५० रु. ते २२०० रुपयांपर्यंतच्या ब्रँडचे दर ५० ते ६० रुपये उतरणार. २२०० ते ३७०० रुपयांच्या ब्रँडवर १०० ते १५० रुपये उतरणार. ३७०० ते ५२०० पर्यंतच्या ब्रँडवर ४०० रुपये उतरणार. तसेच ५२०० रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या ब्रँडवर ७५० रुपये उतरणार आहेत. मात्र नव्या दरांनुसार १०५० रुपये व त्या पेक्षा कमी किंमतीच्या ब्रँडसाठी ३० रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. नवीन करप्रणाली अधिसुचनेच्या तारखेपासून १५ दिवसांनी म्हणजे ११ नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहे.

टॅग्स :goaगोवा