शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

गोवा सरकारला दणका!

By admin | Published: July 22, 2016 7:48 PM

नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची तयार के लेली नवी ज्येष्ठता यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोडीत काढत सरकारला दणका दिला आहे. याच ज्येष्ठता यादीच्या आधारावर संदिप

- अधिकाऱ्यांची ज्येष्ठता यादी हायकोर्टाकडून रद्द - आयएएस बढत्यांबाबत प्रश्नचिन्ह पणजी : नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची तयार के लेली नवी ज्येष्ठता यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोडीत काढत सरकारला दणका दिला आहे. याच ज्येष्ठता यादीच्या आधारावर संदिप जॅकीस, अरुण देसाई व स्वप्निल नाईक यांना आयएएस अधिकारी म्हणून बढती मिळाली होती. या आदेशामुळे आता ज्येष्ठतेसाठी जुनी यादीच सरकारला अंमलात आणावी लागणार आहे. जुन्या यादीत दक्षिणेचे जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक हे ज्येष्ठतेत पहिल्या क्रमांकावर आहेत त्यामुळे ते सहीसलामत सुटले आहेत मात्र जॅकीस व देसाई यांच्या आयएस बढतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायमूर्ती के. एल. वढाणे यांनी औरंगाबादहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे तोंडी हा आदेश दिला त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांना ज्येष्ठता देताना अन्याय केला जात आहे हे यातून स्पष्ट झाले. आयएएस अधिकारीपदी बढती मिळालेले देसाई व जॅकीस गोव्याच्या सेवेतून मुक्त झालेले असून त्यांनी नव्या पदाची सूत्रेही घेतलेली आहेत. केवळ स्वप्निल हे मडगावमध्ये दक्षिण जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.