शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

दाबोळी विमानतळ ताब्यात घेण्यासाठी जीएमआरचा नौदलावर दबाव, आमदार रेजिनाल्ड यांचा आरोप

By वासुदेव.पागी | Published: February 05, 2024 12:38 PM

Goa News: मोपा विमानतळ ताब्यात घेऊन तेथून होणारी विमान वाहतूक मोपा विमानतळावरून वळविण्यासाठी जीएमआर कंपनी नौदलावर दबाव टाकत असल्याचा दावा  आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी विधानसभेत केला. यावर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले. 

-  वासुदेव पागीपणजी - मोपा विमानतळ ताब्यात घेऊन तेथून होणारी विमान वाहतूक मोपा विमानतळावरून वळविण्यासाठी जीएमआर कंपनी नौदलावर दबाव टाकत असल्याचा दावा  आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी विधानसभेत केला. यावर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले. 

दाबोळी विमानतळ पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी आणि तेथील विमान वाहतूक ही मोपावरून वळविण्यासाठी नौदलावर जीएमआर दबाव आणू  पाहत असल्याचा दावाही रेजिनाल्ड यांनी केला. मात्र हा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावताना नौदलावर एक खाजगी कंपनी कशी काय दबाव आणू शकते असा प्रश्न केला. दाबोळी विमानतळ हा सार्वजनिक उपयोगासाठीच ठेवला जाणार आहे. तसे आश्वासन केंद्र सरकारनेही दिले आहे. गोव्यातील सर्व सरकारांनी दिले आहे. तसेच आपले नौदल हे कुणाच्याच दबावाखाली काम करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मोपामुळे दाबोळीतील विमान उडाणांवर काहीही फरक पडलेला नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.  केवळ दाबोळीत होणारी अतिरिक्त वाहतूक मोपा विमानतळाकडे वळविण्याचं आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोपा विमानळावर नियंत्रण करणाऱ्या जीजीआयएल कंपनीविषयी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की  जीजीआयएल कंपनीबरोबर सरकारचा करार असून त्यानुसार ३६.९ टक्के महसूल हा राज्य सरकारला मिळाला पाहिजे.

टॅग्स :goaगोवाMLAआमदारindian navyभारतीय नौदल