शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच

By किशोर कुबल | Published: October 01, 2023 2:25 PM

Goa Rain Update: हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे.

- किशोर कुबल पणजी - हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.

महाखाजन- धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. महामार्गाची एक लेन बंद वाहतुकीची मात्र कोंडी झाली.हवामान वेधशाळेने ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहील, असा इशारा देताना काही ठिकाणी वाय्राचा वेग ताशी ६० किलोमिटरपर्यंत पोचू शकतो. राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असे म्हटले आहे. कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, असे आवाहनही केले आहे. 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस