शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
3
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; आलिशान कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
5
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतील २८ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
6
New Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
7
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
8
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
9
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
10
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
11
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
13
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
14
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
16
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
17
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
18
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
19
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
20
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

ड्रग्स मुद्यावरून पुन्हा हैद्राबाद पोलिसांडून गोव्याला केले लक्ष्य; गोव्याहून पुरवठा होत असल्याचा दावा

By वासुदेव.पागी | Published: September 12, 2023 6:47 PM

गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलीसांचा ड्रग्सच्या मुद्यावर बऱ्याचवेळा जुंपली होती.

पणजी: ड्रग्सच्या मुद्यावरून गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलिसांतील  जुंपलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या युद्धाला   बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ठिणगी मिळाली आहे. हैद्राबाद पोलिसांनी दोघा व्यक्तींना हैद्राबाद येथे ड्रग्ससह अक केली आहे.  अटक करण्यात आलेल्या व्यक्ती गोव्यातील नसल्या तरी त्यांनी गोव्यातून ड्रग्स हैद्राबादला आणला असा हैद्राबाद पोलिसांचा दावा आहे. 

अटक करण्यात आलेल्यांची नावे लिंगमपल्ली अनुराधा आणि  व्यंकट कुमार अ शी असून त्यांच्याकडे एमडीएमए आणि कोकेन हा घातक अंमली पदार्थ सापडला. दोघांनाही अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हैद्राबाद मधील मोकिला पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातही कारवाई झाली. मोडेल सोनाली फोगाट खून प्रकरणात ड्रग्सचा वापर झाल्याचे आढळून आले होते.

सोनाली हिला ड्रिंग्समधून पाजण्यात आलेले ड्र्ग्स हे हैद्राबाद येथून आणल्याचे उघड झाले होते. त्यानंतर गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलीसांचा ड्रग्सच्या मुद्यावर बऱ्याचवेळा जुंपली होती. या वादात  गोवा पोलीस महांचालक डॉ जसपाल सिंग यांनीही उडी घेताना हैद्राबाद पोलीसांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ