शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

Goa: प्रॉपर्टी भलत्याचीच, डील ठरविली कोट्यांची, भामट्यांनी घातला २ कोटी २० लाखांचा गंडा

By सूरज.नाईकपवार | Published: December 08, 2023 11:38 AM

Goa Crime News: भूखंड भलत्याचाच मात्र डील ठरवली कोटींच्या घरात व २ कोटी २० लाखांचा गंडा घालण्याची एक घटना  गोव्यातील सासष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी पती पत्नीवर गुन्हा नोंद केला आहे.

- सूरज नाईकपवारमडगाव - भूखंड भलत्याचाच मात्र डील ठरवली कोटींच्या घरात व २ कोटी २० लाखांचा गंडा घालण्याची एक घटना  गोव्यातील सासष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी पती पत्नीवर गुन्हा नोंद केला आहे. आग्नेल डिसोझा व मॅकलीन डिसोझा अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भादंसंच्या ४२०, ४०६,४६५ व ४७४ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप हे पुढील तपास करीत आहेत. पुढील तपासासाठी आता हे प्रकरण एसआयटीकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

संशयित नागवाडो बेताळभाटी येथील रहिवाशी आहे. जीत जैन हे तक्रारदार आहेत. बेलोय नुवे येथील १९ हजार २५० चौ.मी जागा आपल्या स्वत असल्याचे संशयितांने भासविले. जागा मालकीची असल्याची बनावट कागदपत्रकेही दाखविली व सौदा ठरविला. टोकन मनी म्हणून २. २० कोटी रुपये घेण्यात आले. १७ जुलै २०१७ साली वरील प्रकरण घडले होते. त्यानतंर तक्रारदाराला संशयित वाकुल्या दाखवू लागला. नंतर तक्रारदाराने चाैकशी सुरु केली असता, वरील जमिनीचा मूल मालक हा पोर्तुगाल येथे असून, त्यांनी ती जमीन अन्य एकाला विकली होते असे त्यांना काळून चुकले. आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी नंतर मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात त्यासंबधीची रितसर तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाfraudधोकेबाजी