शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
2
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
3
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
4
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
5
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
6
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
7
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
8
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना
9
"संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर…", रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका
10
हम तो डुबेंगे, तुझको भी ले डुबेंगे! पाकिस्तानी क्रिकेटरने तोडले अकलेचे तारे; म्हणाला- भारताला...
11
हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
12
...म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व ठरतं इतरांपेक्षा वेगळं; पाच प्रमुख मुद्दे
13
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
14
सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला
15
'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी
16
Banko Products Bonus Shares : १७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या
17
Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी
18
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
19
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
20
'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभ शेट्टीने उभारलाय ८० फूट उंच कदंब साम्राज्याचा भव्य सेट, 'या' ठिकाणी सुरु आहे शूटिंग

गोव्याच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व शिखा पांडेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 4:36 PM

सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील लढतीसाठी गोवा क्रिकेट संघटनेने महिला क्रिकेट संघ जाहीर केला आहे.

पणजी : सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील लढतीसाठी गोवा क्रिकेट संघटनेने महिला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेतील गोव्याचे लीग सामने ४ ते १६ जानेवारी या कालावधीत त्रिवेंद्रम येथे खेळविण्यात येतील. राज्याच्या गटात मेघालय, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र व राजस्थानच्या गटांचा समावेश आहे. राज्याचा सीनियर महिला क्रिकेट संघ असा :  शिखा पांडे (कर्णधार), पूर्वजा वेर्लेकर (उप-कर्कणधार), तरन्नूम पठाण, प्रियांका कौशल, सुनंदा येत्रेकर, पूर्वा भाईडकर, तनया नाईक, विनवी गुरव, दिक्षा गावडे, श्रेया परब, निकिता, मळीक, तेजस्विनी दुर्गद, दिव्या नाईक, संजल सातार्डेकर व दिक्षा आमोणकर.राज्याच्या लढती याप्रमाणे : ४ जानेवारी रोजी मेघालयविरुद्ध, ६ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध, ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशविरूद्ध, १० जानेवारी रोजी हरियाणाविरुद्ध, १४ जानेवारी रोजी महाराष्ट्र विरुद्ध, व १६ जानेवारी रोजी राजस्थान.

टॅग्स :goaगोवा