शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

महिलेशी गैरवर्तनप्रकरणी गोमेकॉ कर्मचारी निलंबित

By वासुदेव.पागी | Published: September 12, 2023 7:01 PM

अंतर्गत चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर बडतर्फीचीही कारवाई होवू शकते.

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणे गोमेकॉच्या पुरूष  कर्मचाऱ्याला महागात पडले. महिलेच्या तक्रारीनंतर कथित गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

सुमेश होबळे असे या गोमेकॉच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने दोन दिवसांपूर्वी आपल्याच सहकारी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले होते. त्याची तक्रार महिलेने थेट आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेऊन राणे यांनी गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांना या प्रकरणात  चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्याच्या अंतर्गत चौकशीचा आदेश देण्यात आले आहे. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्र्यानी स्वत:च ट्वीटकरून ही माहिती दिली आहे. अंतर्गत चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर बडतर्फीचीही कारवाई होवू शकते.